गॅलरी

कार्य, संस्कार आणि प्रेरणेचं चित्रमय दालन!

जिजाऊ ब्रिगेडच्या प्रवासातील प्रत्येक क्षण — समाजसेवेच्या आणि सबलीकरणाच्या कृतीतून झळकणारा अभिमान.

फोटो आणि व्हिडिओंच्या माध्यमातून आमच्या कार्याचा प्रवास पाहा. महाराष्ट्रभरात झालेल्या विविध उपक्रम, अधिवेशने, महिला प्रशिक्षण शिबिरे आणि सामाजिक मोहिमांची झलक येथे पाहायला मिळेल.

गॅलरी

प्रत्येक छायाचित्र हे एका संस्कारित कृतीचं प्रतिबिंब आहे.
Scroll to Top