सदस्यत्व

संस्कार आणि सबलीकरणाच्या प्रवासात तुमचंही पाऊल टाका!

जिजाऊंच्या विचारांवर चालणाऱ्या या चळवळीत सहभागी होऊन समाजासाठी योगदान द्या.

जिजाऊ ब्रिगेडमध्ये सहभागी होणं म्हणजे फक्त सदस्यत्व घेणं नाही — तर संस्कार, संघटन आणि समाजसेवेचा मार्ग स्वीकारणं आहे. प्रत्येक सदस्य हा जिजाऊंच्या विचारांचा वाहक आहे, जो समाजात परिवर्तनाची ठिणगी पेटवतो.

सदस्य का व्हावे?

01.
प्रेरणा

जिजाऊंच्या प्रेरणेने आणि महापुरुषांच्या विचारांनी जीवन समृद्ध होते

02.
सबलीकरण

महिलांच्या सर्वांगीण विकासाठी प्रशिक्षण व संधी.

03.
समाजसेवा

विविध सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याची संधी व सुदृढ समाज उभारणीत योगदान.

04.
संघटन

समान विचारांच्या कार्यकर्त्यांसोबत कार्य करण्याची व नेतृत्व करण्याची संधी

सदस्यत्वाचे फायदे

    १) वैयक्तिक माहिती / Personal Details

    २) शैक्षणिक व व्यवसाय माहिती / Education & Profession




    ३) जिजाऊ ब्रिगेड संदर्भात / Jijau Brigade Preferences


    ४) उपलब्धता व योगदान / Availability & Contribution

    ५) कागदपत्रे / Documents

    ६) घोषणा / Declaration

    [acceptance* declaration] मी जिजाऊ ब्रिगेडच्या नियमांचे पालन करीन व समाजहितासाठी प्रामाणिकपणे कार्य करीन. / I agree to abide by the organizational guidelines and serve sincerely.

    आपणही या चळवळीचा भाग व्हा आणि समाजनिर्मितीमध्ये हातभार लावा. संस्कारांपासून सबलीकरणापर्यंत — तुमचं एक पाऊल महत्त्वाचं आहे!

    वारंवार विचारले जाणारे प्रश्न

    कोणीही प्रौढ व्यक्ती, समाजसेवेची भावना असलेली, सदस्य होऊ शकते.

    नाही, सदस्यत्वासाठी कोणतंही शुल्क नाही. ही स्वयंसेवी चळवळ आहे.

    “जिजाऊंच्या विचारांनी प्रेरित, एक समाजबांधणीची चळवळ — तुमचं स्वागत आहे!”

    Scroll to Top