मीडिया कव्हरेज

समाजातील कार्य, माध्यमांतून गौरव!

जिजाऊ ब्रिगेडच्या कार्याची दखल घेणाऱ्या वृत्तपत्रे, चॅनेल्स आणि माध्यमांप्रती कृतज्ञता.

जिजाऊ ब्रिगेडच्या सामाजिक आणि परिवर्तनात्मक कार्याने महाराष्ट्रभरातील विविध वृत्तपत्रे, डिजिटल माध्यमे आणि टीव्ही चॅनेल्स यांचे लक्ष वेधले आहे. प्रत्येक बातमी, मुलाखत किंवा रिपोर्ट हा आमच्या कार्यकर्त्यांच्या निष्ठेचा आणि समाजविश्वासाचा पुरावा आहे.

गॅलरी

प्रेरणादायी क्षण, सन्मान कार्यक्रम, पत्रकार परिषद आणि अधिवेशनातील झलक —
माध्यमांच्या नजरेतून पाहिलेला जिजाऊ ब्रिगेडचा प्रवास.

“जिजाऊंच्या विचारांनी प्रेरित समाजकार्य हेच आमचं सर्वात मोठं शीर्षक.”
Scroll to Top